📸 स्मृतींचे इंद्रधनुष्य
असं आहे माझं जन्मस्थान - पेद्रेवाडी गांव.
श्री विठ्ठल विद्या मंदिर पेद्रेवाडी या शाळेत श्री बाळासाहेब शिंत्रे यांचे शिक्षण झाले...
बाळासाहेब प्राथमिक शाळेत असताना अशा प्रकारच्या चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करत असत.
प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असताना श्री. यशवंत परीट गुरूजी यांचा परिस स्पर्श बाळासाहेबांना झाला.
हिरण्यकेशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. शंकरराव उत्तुरे हायस्कूल – 'रायगडाला जेव्हा जाग येते' नाटकप्रसंगी बाळासाहेब शिंत्रे.
1982 साली रंजना ढवळे यांच्याशी विवाहबद्ध होताना.
2014 साली निवृत्त होताना गौरवपूर्ण सेवानिवृत्ती पत्र.
RCF येथे रुजू होताना 16 एप्रिल 1974 – तरुण बाळासाहेब.
अकोला येथे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी धान्य वाटप व युवासेनेचा महामेळावा – श्री. खासदार अरविंद सावंत व इतरांसोबत संपर्क प्रमुख बाळासाहेब.
अकोला (प) विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या नवीन शाखांचे उद्घाटन – संपर्कप्रमुख बाळासाहेब.
अकोला प) विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेताना.
गावातील श्री विठ्ठल रुक्माई मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याप्रसंगी होम हवन करताना समितीचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब शिंत्रे सहकुटुंब व इतर कमिटी सदस्य...
श्रमसाफल्य सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई उद्घाटन प्रसंगी संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब शिंत्रे आणि नियोजित संस्थेचे अध्यक्ष कै. रामचंद्र रेडेकर आणि इतर सदस्य.
सेना भवन येथील शिव सहकार सेनेच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीप्रसंगी खजिनदार श्री बाळासाहेब शिंत्रे...
राजर्षी शाहू कोल्हापूर विकास प्रतिष्ठान – कोल्हापूर भवनासाठी मेळावा, मार्गदर्शन करताना (नवी मुंबई शहर प्रमुख).
नवी मुंबईतील 'कोल्हापूर भवन' उभारणीसाठी मा.ना. विनयजी कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यकर्ता मेळावा.
कोपरखैरणे सेक्टर 14, गार्डन परिवार योगा ग्रुपसोबत.
पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्याकडून आशीर्वाद घेताना
यशाची उत्तुंग भरारी: १० वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
कै. शंकरराव उत्तुरे हायस्कूल, सरंबळवाडी येथील वार्षिक बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी
कै. शंकरराव उत्तुरे हायस्कूल, सरंबळवाडी येथील वार्षिक बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी
शुभम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी.
पेद्रेवाडी ग्रामस्थांची अविस्मरणीय कोकण फॅमिली पिकनिक
RCF एव्हरग्रीन ग्रुपमधील अविस्मरणीय गेट-टुगेदर.
सातवीच्या वर्गात लाभलेली पहिली चौकडी आणि वर्गशिक्षक परीट गुरुजी
📖 जीवन तरंग प्रकाशन- क्षणचित्रे
जीवन तरंग पुस्तक प्रकाशन सोहळा – मुख्य क्षण
जीवन तरंग प्रकाशन सोहळा – दि. १२ डिसेंबर २०२१
गुरव ज्ञाती, वाशी नवी मुंबई हॉल, प्रकाशन सोहळ्याचे सभागृह
प्रकाशन सोहळ्यास उपस्थित मान्यवर व रसिक श्रोते
कोरोना काळातही भरभरून उपस्थिती लावलेले हितचिंतक व मित्रपरिवार
प्रकाशन सोहळ्यातील आनंदमय वातावरण
ज्येष्ठ बंधूं (अर्जुन दादा) यांच्या आशीर्वादाने समृद्ध झालेला क्षण
मित्र श्री. निवास जाधव यांच्यासह – पुस्तक मुद्रणाचे सहयोगी